चारोळी
- अन्नांच्या नावाचा वाजला डंका ,
- सरकारच्या डोक्यात घुमल्या घंटा ,
- सामान्य माणूस जागा झाला ,
- सरकारचा उदो उदो झाला ...
- सरकारला आपल्या शहाणपण सुचाव लवकर ,
- अन्नाचं अनशन सुटावं लवकर ,
- कशाला उगाच ताणून धरतंय ,
- जसं अन्नाचं महत्व ते न जानतं ............
लेखिका - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment