आठवणींच्या प्रवाहात जेव्हा जेव्हा मी उडी मारली,
तुझीच कमी मला तेथे भासली,
डोळ्यातील पाणी लपवण्याच्या प्रयत्नात,
तुझी प्रतिबिंब दाटली,
अन नकळत अश्रूंना वाट मोकळी झाली...



अर्चना सोनाग्रे

Comments