शांततेचा नोबल पुरस्कार
मलाला आणि सत्यार्थि यान्ना एकाचवेळि शांततेचा नोबल पुरस्कार मिळाला हा केवळ योगायोग पण शिकवण मोलाचि. पाकिस्तानि हिंदुस्तानि म्हनुन केल्या जाणारा भेद अगदि मिटल्यासारखा वाटला. दोन जुळ्या भावंडांसोबत कशा गोष्टि सोबत होतात तसेच झाले. असे म्हनायला हरकत नाहि.
माझि कितितरि वडिल मंडळि अशि आहे कि जे मुस्लिमांचा इतका तिरस्कार करतात कि त्यान्ना त्या धर्मावर आधारित मालिका पाहने म्हनजे पाप वाटते . एकदा असाच जोधा अकबर खुप आवडते म्हणालि तर मला त्यान्नि खुप ऐकवले . कारण ! भारत पाकिस्तान विवाद , अयोध्या विवाद आणि कितितरि विवाद .. जर सत्यार्थि अशाच विवादांचा विचार करत बसले असते तर ते इथे असते का ? जर सत्यार्थिन्नि बचपन बचाओ अभियान फक्त हिंदु मुलांसाठि राबवले असते तर त्यान्ना शांततेचा नोबल पुरस्कार प्राप्त झाला असता का ? त्यान्ना हा पुरस्कार देन्यालायक समजल्या गेले कारण त्यान्नि आपल्या कार्यात फक्त माणुसकिची जाणिव ठेवलि. जातपात धर्माचा तिथे लवलेशहि नव्हता . Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments
Post a Comment