जीवन
पाण्यात पडल्यावर पोहावच लागते
नाहितर स्वताला नेहमिसाठी गमवावे लागते
अंगावर आलेलि जबाबदारि पुर्ण कराविच लागते
नाहितर पुढे एकटेपन ओढावुन येते
दुखाला कवटाळुन बसण्यात काहिच अर्थ नाहि
समाधान इथे कशानेच होत नाही.
सुख दार उघडुन आपली वाट पाहत असते
हसुन एक पाउल पुढे टाकण्याचि गरज असते
उणे दुणे काढने सोपे वाटते
परि त्याचि किम्मतहि मोजावि लागते
जिवन सुंदर आहे कि कुरुप आहे
हा विचार सोडुन द्यावा लागतो
नाहितर जगणे निरस हो उ लागते
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).
नाहितर स्वताला नेहमिसाठी गमवावे लागते
अंगावर आलेलि जबाबदारि पुर्ण कराविच लागते
नाहितर पुढे एकटेपन ओढावुन येते
दुखाला कवटाळुन बसण्यात काहिच अर्थ नाहि
समाधान इथे कशानेच होत नाही.
सुख दार उघडुन आपली वाट पाहत असते
हसुन एक पाउल पुढे टाकण्याचि गरज असते
उणे दुणे काढने सोपे वाटते
परि त्याचि किम्मतहि मोजावि लागते
जिवन सुंदर आहे कि कुरुप आहे
हा विचार सोडुन द्यावा लागतो
नाहितर जगणे निरस हो उ लागते
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).
Comments
Post a Comment