दिवाळी

दिव्यांच्या प्रकाशाने फक्त घरच नव्हे तर
घरातिल माणसांचि मने सुद्धा उजळुन निघावित

फटाक्यांचा आवाजच घुमु नये तर
चहुकडे आनंदाचि लाट यावि.

ह्या दिवाळीला प्रत्येकाला प्रेम मिळावे
अन प्रत्येकाला प्रेम वाटायची संधि मिळावि.

तोंड नुसते लाडु खाउन गोड हौउ नये
तर जिभेवरिल साखर त्याला कारण असावि.

पोट फक्त फरळाने भरु नये
तर आपुलकिचि भावना त्यामागे असावि.

दिवाळिचे दिवस पाच
प्रत्येक दिवसाचे महत्व खास .

ते जाणुन सणाचि सुरवात व्हावी.
फक्त मौज मजा नव्हे तर सामजिकतेचि जाण असावि.

हि दिवाळी सर्वांसाठी खास असावि
हि दिवाळी सर्वांसाठि सम्रुद्धीचि असावि.

पण एक पणती त्यांच्यासाठी लावावि
ज्यांचे इथे कुणिच नाही .

एक क्षण त्यान्ना द्यावा
 ज्यान्ना दिवाळी काय ते माहितच नाही.
  Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments