प्रेम
प्रेमाला पुर्णत्व लाभावे हे प्रत्येकाला वाटते
पण अपुर्णत्वच भाग्याला आवडते
म्हणुनच एकमेकांपासुन दुर झालेलेच सर्वान्ना आठवतात
सोनी महिवाल हीर रांझा प्रेमिकान्ना स्वतात दिसतात
अंत त्यांचा कठिण असुनही तो कबुल असतो
कारण प्रेम हे आंधळे असते
त्यात भुत भविष्य काहिच दिसत नसते
घर दार पैसा अडका कशाचेच भान नसते
हवा असतो तो एकमेकांचा अविरत सहवास
हातात हात घेउन निर्भिड जगण्याची आस ...
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments
Post a Comment