मैत्रीचि फुले
मैत्रि ! केव्हा आणि कुठेहि जुळुन येणारे प्रेमळ धागे . उद्या ह्या धाग्यान्ना आनखी मजबुत करणारा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे आहे .
माझ्या काहि अनोख्या मित्रान्ना हा दिवस मि अर्पण करु इच्छिते. महत्वाची गोष्ट अशी कि ह्या दोनही मित्रान्ना मि प्रत्यक्षात भेटलेलि नाहिये . पण पाच वर्षा नंतरही आमची मैत्रि अबाधित आहे . आमचि ओळख झाली ति फेसबुक वरुन सुयशदिप राय ह्यांच्या युथ डेमोक्रेटिक फंड ह्या संस्थेद्वारे . आमच्या तिघांचा इंट्रेस्ट सारखाच होता . देशविकास ! 2010 मधे मि फेसबुक जोइन केले . इंटरनेटच्या जगात खुप फसवेगिरी चालते म्हणुन मि खोट्या नावाने फेसबुकवर अकाउंट ओपन केले .बघता बघता माझे खुप फ्रेंड्स झाले . सर्वच अनोळखि. पण विचारान्नि चांगले . म्हणुन मि सुध्दा मझ्या खर्या नावाने सर्वांसमोर आले . मुन्ना कुमार आर्या आणि योगेश गोपाल ह्यांच्याशि माझी छान मैत्री झाली. मुन्ना कुमार समाजकार्य करतात तर योगेश नौकरी सोबतच आताचि परिस्थिती चांगली कशी करता येइल ह्याचा अभ्यास एका ग्रुप मधे करतात .
पुढे घरच्या जबाबदार्यान्मुळे माझा फेसबुकवर वेळ कमि जाउ लागला . मोबाइल नम्बर दिलेले असल्यामुळे कधितरी एकमेकांशी बोलायचो. आणि अथर्वचे आगमन झाल्यावर फेसबुकला कुलुप लागले . कारण अथर्व माझी पहिली जबाबदारी होता . पण मुन्ना कुमार आणि योगेश यान्नि कधिच कम्प्लेंट केलि नाही. कदाचित अशिच असते virtual फ्रेंडशिप असे मला वाटले . अथर्व दोन वर्षाचा झाल्यावर मि फेसबुकवर परतली आणि आश्च्यर्याची गोष्ट त्यान्ना मि आठवणित होते . योगेशला मनासारखी नौकरी मिळाली . संशोधन सुरु आहे तर मुन्ना कुमार सामाजिक कार्यकर्ता म्हणुन उदयाला येत आहेत .
आमच्या मैत्रिच्या कळ्यान्नी आता फुलांचे रुप घेतले आहे . वयानुसार आलेल्या Maturity मुळे आम्चे मैत्रिचे नाते अधिक प्रगल्भ झाले आहे . आणि मला विश्वास आहे कि आमची मैत्रिचि हि मैत्रिची फुले कोमेजुन चुरगळली तरिही सुवासच पसरवणार .Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments
Post a Comment