एका प्रिय मैत्रिणीसाठी
तुझ्याशी नाराजगी नाही.
पण ह्या मैत्रिचे ओझे तुझ्यावर लादायचे नाही.
आपली मैत्री अतुलनिय आहेच .
पण म्हणुन खर्या खोट्याच्या तराजुत मला तुला तोलायचे नाही.
मि बाळगलेली आशा योग्य होती कि अयोग्य ?
हा प्रश्नच अकारण ,
माझ्या झालेल्या निराशेला तु नाहीस ग कारण .
पण तुझे अस्तित्व मला दडपण आणते ,
अन मि भुतकाळाच्या भोवर्यात अडकुन जाते.
तुजविन आयुष्य कल्पिले नव्हते कधी .
आज ते जगतेय जे पाहिजे नव्हते कधी.
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments
Post a Comment