छोटेसे बहिण भाउ
आम्ही छोटेसे बहीण भाउ
उद्याला मोठाले होउ
उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला
नविन आकार देउ !
अशाच काहिशा ओळि होत्या त्या कवितेच्या . खुप सुंदर ऐकत राहावि अशी बहिण भावाचि हि कविता . कोणत्या वर्गाला होती तेहि आठवणित नाहिये. पण चौथ्या वर्गाच्या आधिच होति बहुतेक . कारण आमचा छानसा नाच (dance) बसविला होता . खुप मजा आलि होति तेव्हा . आज रक्षाबंधन म्हणुन कि काय अचानकच ह्या ओळि गुणगुणायला लागली आणि सर्व ओफिसभर हि कविता पसरली . जो तो कविता आठवु लागला. पण आठवेना. गमतिची गोष्ट अशि कि अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे कवितेचा शोध आनखी कठिण झाला.
पण गेलेल बालपन आठवले . किती निरागसपणा असतो ना तेव्हा. एक वेगळेपन असते भाउ बहिणिच्या नात्यात. सोबत स्वप्न रंगवलि जातात. त्यांचि पुर्तता करायचा आराखडा मांडतात. पण वास्तव खुप अपरिचित असते. आम्हि तिघे भाउ बहिण खुप मस्ती करायचो. मि तर झाडुने ठोकायची भावान्ना. आणि गावाला गेलो कि कौलारु घरात कवाडातुन येणार्या सुर्यकिरनांवर आम्हि वेगवेगळे आकार बनवायचो. तो काळ खुप सुखाचा होता . किती innocent होतो आम्ही. 9-10 वर्षाचे झाल्यावरही उ न्हाळ्यात शावर खालि एकत्र आंघोळ करायचो. आई एकेकाला ओढत बाहेर काढायची.
खुप एकटे वाटते जेव्हा ते दिवस आठवतात. म्हणुन ह्रुदयाच्या एका कप्प्यात बंद करुन ठेवलेय त्या दिवसान्ना. Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments
Post a Comment