हिरोशिमा ए रियल स्पिरिट !
जपान , असा एक देश आहे ज्यावर आजवर कितीतरी संकटे येवुन गेली. परंतु बाजारपेठेत आजही जपानचे एक महत्वाचे स्थान आहे. प्रलय आला होता हिरोशिमा आणि नागासाकी ह्या जपान मधिल दोन शहरांवर , सहा आणि नउ ऑगस्ट एकोनविसशे पंचेचाळिस रोजि. दुसर्या महायुद्धाच्या सरते शेवटी जपानने आपल्यापुढे नतमस्तक व्हावे म्हणुन अमेरिकेने ऑटोमिक बोम्बने जपानवर हल्ला केला तेव्हा स्वता अमेरिकेलाहि इतका नरसंहार होइल असे वाटले नव्हते इतके लोक म्र्युत्युमुखी पडले आणि अनेक जखमी झाले. आनखी नरसंहार हो उ नये म्हणुन जपान मागे झाला. आणि दुसरे महायुद्ध सम्पले .
महायुद्धात माघार घेउन जपान परत विकासाच्या वाटेवर चालु लागला . हिरोशिमा आणि नागासाकिची आज कायापलट झाली आहे . ती तिथल्या अविरत काम करणार्या मनुष्यबळामुळे . इलेक्ट्रौनिक वस्तुंच्या बाजारपेठेत जपानी वस्तुन्ना चांगला वाव आहे.
येउ नये ते मनात पण येतच . आपण कमी पडतोय कुठेतरी . आधुनिक सम्रुद्धी आलिय पण मानसिकता आणि दुबळेपणा तसाच आहे जसा 68 वर्षांपुर्वी होता .
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments
Post a Comment