बोनस (आरती)
जय देव जय देव जय बोस देवा
आली दिवाळी , दे बोनस देवा ...
आतुरतेने वाट बघतोय मि
कितितरी स्वप्न रचली मि
मिळेल बोनस , घेइल गाडी
बायकोला देइल जरिची साडी
जय देव जय देव ...
गृहकर्ज थोडे कमी करेल
अर्धे बोनस एजंटच्या घशात घालेन..
तोहि जरा शांत बसेल
दे दे त्यची बंद होइल .
जय देव जय देव ...
आई बाबांची वेगळीच इच्छा
देवदर्शनासाठी पाठवावे त्यांना.
मुलांचा नित्य एकचि तकदा
यावेळी न भागे लवंगी फटाक्यांवर पप्पा...
जय देव जय देव ...
आलिया दिवाळी दिवाळ काढाया
देउनि बोनस तारावे मला.
एवढी कृपा करा भगवंता
पुढल्या दिवाळीपर्यंत पगारवरच भागवेल मि देवा ...
जय देव जय देव जय बोस देवा
आणखी किती कारण देउ मि देवा .
तुला सर्वची द्न्यात असे हो देवा .
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).
आली दिवाळी , दे बोनस देवा ...
आतुरतेने वाट बघतोय मि
कितितरी स्वप्न रचली मि
मिळेल बोनस , घेइल गाडी
बायकोला देइल जरिची साडी
जय देव जय देव ...
गृहकर्ज थोडे कमी करेल
अर्धे बोनस एजंटच्या घशात घालेन..
तोहि जरा शांत बसेल
दे दे त्यची बंद होइल .
जय देव जय देव ...
आई बाबांची वेगळीच इच्छा
देवदर्शनासाठी पाठवावे त्यांना.
मुलांचा नित्य एकचि तकदा
यावेळी न भागे लवंगी फटाक्यांवर पप्पा...
जय देव जय देव ...
आलिया दिवाळी दिवाळ काढाया
देउनि बोनस तारावे मला.
एवढी कृपा करा भगवंता
पुढल्या दिवाळीपर्यंत पगारवरच भागवेल मि देवा ...
जय देव जय देव जय बोस देवा
आणखी किती कारण देउ मि देवा .
तुला सर्वची द्न्यात असे हो देवा .
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).
Comments
Post a Comment