चारोळी ३
१) आंब्याला आला मोहर
गुलमोहरही फुलाला
अंगणी माझ्या कवितांचा सडा पडला ..
२) कवितांनीं आज
मेळावा भरलाय माझ्या डोक्यात
लेखणीतुन माझ्या
संसार थाटलाय कागदात ...
३) एकदा लेखणी हातात घेतली कि
तिचीच होऊन जाते मी
सुचत नाही दुसरं काही
फक्त कवितांची खान खणते मीं ..
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).
गुलमोहरही फुलाला
अंगणी माझ्या कवितांचा सडा पडला ..
२) कवितांनीं आज
मेळावा भरलाय माझ्या डोक्यात
लेखणीतुन माझ्या
संसार थाटलाय कागदात ...
३) एकदा लेखणी हातात घेतली कि
तिचीच होऊन जाते मी
सुचत नाही दुसरं काही
फक्त कवितांची खान खणते मीं ..
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).
Comments
Post a Comment